AgroStar
कृषी वार्ताV Education
शेतजमिन विकत घेताना काय पहाल!जाणून घ्या.
➡️शेतकरी बंधूंनो, काही व्यक्ती शेत जमीनीचा व्यवहार करताना फारच घाई करतात. ➡️जुना सातबारा लावून खरेदीखत उरकले जाते. मग नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. ➡️मालकीची खातरजमा करण्याची जबाबदारी असते नक्की कुणावर.या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ -V Education, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
7
इतर लेख