आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्याचे नियोजनामुळे मक्याचे शेताची होत असलेली जोमदार वाढ
शेतकऱ्याचे नाव - श्री. रतन सणसे_x000D_
राज्य - महाराष्ट्र_x000D_
सल्ला - एकरी ५० किलो युरिया द्यावा तसेच १९:१९:१९ ची ७५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.