प्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्याचा अनोखा 'जुगाड' सेल्फी स्पर्धा! दिवस -4
प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये एक इंजिनिअर लपलाय तो इंजिनिअर जगाला दाखवून द्यायचा आहे
शेतकऱ्याचा अनोखा 'जुगाड' सेल्फी स्पर्धाद्वारे.आजच तुम्ही बनवलेल्या जुगाडासोबत तुमचा फोटो पोस्ट करा आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा
.
नियम आणि अटी:-
१. येथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बनवलेल्या जुगाडासोबत तुमचा फोटो पोस्ट करा आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा.
२.आपला जुगाड फोटो टाकून #जुगाड लिहून पोस्ट करा.
३- जुगाडचा फोटो क्लीन व स्पष्ट असावा.
४. स्पर्धेचा कालावधी १८ जानेवारी ते २३ जानेवारी असेल,
५. विजेत्यासाठी भेट अॅग्रोस्टार कंपनी ठरवेल.
६. स्पर्धेच्या दरम्यान प्रश्नांसाठी ड्रॉ काढण्यात येईल आणि दररोज १ भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल.
७.आम्ही अॅपवर पोस्ट किंवा बॅनरव्दारे विजेत्यांची नावे जाहीर करणार आहोत.