विडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्याकडून ऐकुया,वांग्याची यशस्वी शेती!
मित्रांनो, आजच्या या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने वांग्याची यशस्वी शेती करून भरघोस उत्पन्न व गुणवत्ता वाढवून अधिकचा नफा कसा मिळवला याची संपूर्ण माहिती आपण या यशस्वी शेतकऱ्याकडून ऐकुया, तरी आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
9
इतर लेख