क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानTech with Rahul
शेतकऱ्यांसाठी सरकारची नविन योजनेविषयी संपुर्ण माहिती!
शेतकरी बंधूंनो,महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे सुध्दा आता शेतकऱ्यांसाठी नविण योजना राबविण्यात आलेली आहे.काय आहे हि योजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mswarehousing.com/index.asp​ 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
3
संबंधित लेख