AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
👉30 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकित शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रूपये तसेच शेतीपिकांचा पिक विमा अवघ्या 1 रूपयात उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाबाबत आणखी काय माहिती देण्यात आली आहे याबाबदल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
96
19
इतर लेख