AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीSHETI GURUJI
शेतकऱ्यांसाठी बनवलेला कमी किमतीचा पावर वीडर!
शेतकरी बंधुनो, शेतकऱ्यांसाठी बनवलेला कमी किमतीचा शेतातील सर्व कामे करणारा पावर वीडर विषयी माहिती पाहणार आहोत. या मशीनद्वारे शेतीतील आंतरमशागत उत्तम प्रकारे करू शकतो. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
23