AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणModern Farming आधुनिक शेती
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर डबल बॅटरी स्प्रे पंप
शेतकरी बांधवांनो, आपण ग्लॅडिएटर डबल मोटर बॅटरी स्प्रे पंप बद्दल बोलणार आहोत! पंप हा उच्च दर्जाचा, व्हर्जिन आणि औद्योगिक प्लास्टिक (PP) पासून बनलेला आहे जो मजबूत आणि टिकाऊ आहे. या पंपा विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
26
9
इतर लेख