कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांसमोर नवीन संकट!
राज्यात बऱ्याच भागात पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईचे कार्य सुरू आहे. काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली, तर काहींना मिळाली नाही. कोणाला कमी, तर कोणाला जास्त मिळाली यामुळे काही शेतकरी चिंतेत आहे. याचा फायदा घेऊन फसवणूकदार विविध मॅसेज टाकून शेतकऱ्यांकडून पूर्ण मिळवून आर्थिक फसणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सायबर क्राइमसारखे गोष्टींचे संकट समोर आ वासून उभे आहे. हे संकट दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवू नये. फक्त पीक विमा कंपनी प्रतिनिधी किवा कृषी विभागाकडे याबाबत तक्रार करा. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ लाइक करा अन् जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4
इतर लेख