AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनो, शेतीकामासाठी ट्रॅक्टर घ्या!
समाचारकृषी रंग
शेतकऱ्यांनो, शेतीकामासाठी ट्रॅक्टर घ्या!
➡️शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. ➡️यासाठी सरकार विविध व योजना राबवत आहे. अनुदाने, निधी देत आहेत. आणि आता शेतीकामासाठी लागणारे सर्वात महत्वाचे उपकरण म्हणजे ट्रॅक्टर यासाठी केंद्र सरकार सबसिडी म्हणुन ५० टक्के रक्कम भरणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनी चा ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. ➡️सामान्य शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ट्रॅक्टर खरेदी करता यावा म्हणुन मोदी सरकार ने पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना निम्मिच रक्कम द्यावी लागणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर २० ते ५० टक्के सबसिडी देते. म्हणजेच पहिल्यांदा ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी मिळते. योजनेची अर्ज करण्याची पद्धत शेतकऱ्यांना सबसिडीचा फायदा घेण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे 1)पासपोर्ट फोटो 2)आधार कार्ड 3)जमिनीचे कागदपत्र 4) बँकेची महिती ➡️शेतकऱ्यांना सबसिडीचा फायदा घेण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, बॅंकेची माहिती, पासपोर्ट साइज फोटोची आवश्यकता लागणार आहे. संदर्भ:- कृषी रंग, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
160
34
इतर लेख