AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांनो शेतात पाईप लाईन घेण्यासाठी करा अर्ज !
➡️शेतकरी मित्रांनो, शेतात पाईप लाईन करायचा विचार करत असाल, तर आता लवकर करा हे काम कारण सरकार देतंय अनुदान त्यामुळे आता उशीर करू नका लवकर करा अर्ज तर त्यासाठी माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
35
इतर लेख