AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
शेतकऱ्यांनो ! वर्ग 2 जमीन वर्ग 1 करणे बाबत सरकारचा निर्णय पहा !
👉🏻शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनी जर वर्ग दोन मध्ये मोडत असतील तर त्याबद्दल शाशनाचा आला आहे नवीन जी. आर. काय सांगितले आहे त्यामध्ये हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
39
इतर लेख