AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
शेतकऱ्यांनो या बाबी तपासल्याशिवाय जमीन खरेदी करू नका.
शेतजमीन खरेदी करताय ?? मग या गोष्टी तपासूनच खरेदी करा | कागदपत्रे | कायदे... महाराष्ट्र राज्यात शेतजमीनीच्या खरेदी विक्री संदर्भातील कायदे काही प्रमाणात इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे, या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र राज्यात शेतजमीनीची खरेदी विक्री करावयाची असेल तर कोण कोणत्या आवश्यक बाबी तपासुन शेतजमीनीचा खरेदी व्यवहार करावा याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tech With Rahul, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
11