AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखकृषि विभाग, महाराष्ट्र
शेतकऱ्यांनो! मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय जाणून घ्या सविस्तर!
शेतकरी बंधूंनो,शेतकरी बंधूंनो, अवेळी पडण्यारा पावसामुळे होणारे पिकाचे व मातीचे नुकसान थांबवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण म्हणजेच 'शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब शेतातच जिरवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि विभाग, महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख