गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांनो जाणून घ्या बहुस्तरीय शेती म्हणजे काय ?
🌱नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडीओ द्वारे आपण मल्टी बहुस्तरीय शेती कशी करावी,आणि बहुस्तरीय शेतीचा फायदा काय आहे? व ती कशी फायद्याची ठरते. याबद्दल माहीती घेणार आहोत तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.