AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांनो, जमीनीचा एन.ए. करण्याची आवश्यकता संपली !
➡️गावठाण लगतच्या 200 मिटर आतील शेतजमीनीचा व्यावसाईक वापर करण्याकरीता आता एन.ए. करण्याची आवश्यकता नाही या बाबत शासनाकडुन जि.आर. प्रकाशित करण्यात आला आहे तर या बाबत माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
38
इतर लेख