AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
शेतकऱ्यांनो ऐकलं का!ठिबक सिंचन अनुदान पात्र लाभार्थी यादी जाहीर!
➡️ शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ➡️ २०१९-२० ची ठिबक सिंचन लाभार्थी अनुदान यादी जाहीर केली आहे. ➡️ कोणते शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊ शकता या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - CSC RELATED INFORMATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
45
6