AgroStar
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांनो आता सातबारा दुरुस्ती करा मोबाईलद्वारे !
➡️शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण अशी माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे सातबारा दुरुस्ती जर करायची असेल तर आता घरच्या घरी आपल्या मोबाईल द्वारे कशी करायची याबाबद्दल तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
4
इतर लेख