AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांने केला तणांचा मुळासकट नाश!
🌱हरिशचंद्र काळे हे खेड तालुक्यात राहणारे शेतकरी आहेत. यांनी काही दिवसापूर्वी कांदा पिकाची लागवड केलेली आहे. कांदा पिकात ऑक्सिविया व क्विझ मास्टर जोडीचा उत्तम परिणाम दिसून आल्याचे ते सांगत आहेत. पाखड, घोळ यासारखे तण फक्त पिवळे पडत नाहीत तर समूळ नष्ट झालेले दिसले असा अनुभव त्यांनी सांगितला आहे. तर ते आणखी काय सांगत आहेत जाणून घ्या या व्हिडिओ द्वारे. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
1