क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताAgroStar India
शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी केलं हे काम तर ठरेल फायद्याचं, कमी व्याजदरात मिळवता येईल कर्ज!
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारनं विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. यामध्ये शेतकऱ्यांना अगदी स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारनं ३१ मार्च २०२१ पर्यंत एका विशेष अभियान आयोजित केलं आहे. संदर्भ - AgroStar India, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
140
42
संबंधित लेख