गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांनी पिकवाली एकरी ३० क्विंटल हळद !
➡️आज चौतुर्थी आहे आणि आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळा रंग आला आहे.पिवळा रंग आनंद आणि चमक म्हणून गणला जातो.या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात.तर याच मुहूर्तावर देवांना जी हळद अर्पण केली जाते. त्याच हळदीची शेती आपल्या शेतकऱ्यांनी कशी केली आणि त्याचे उत्पन्न कश्या पद्धतीने घेतले याबद्दल माहिती घेणार अहोत. ➡️संदर्भ: Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
1
इतर लेख