AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांना होत आहे डबल फायदा!
✅शेतकऱ्यांना शेतीमध्ये उपयोगात येणारी आणि वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना साथ देणारी अॅग्रोस्टारचा ग्लॅडिएटर बॅटरी पंप, कमांडो टॉर्च आणि टारप्लस ताडपत्री ही शेतकऱ्यांची सर्वात विश्वासार्ह हार्डवेअर उत्पादने आहेत! या प्रॉडक्ट्स चा वापर केल्यानंतर काही भागातील शेतकरी मित्रांनी त्यांचा त्याबद्दलचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. तर काय सांगत आहेत शेतकरी व्हिडिओ मध्ये पहा. ✅संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
0
इतर लेख