AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांना सोलर कंपाऊंड साठी सुबसिडी मिळणार !
➡️शेतकरी मित्रानो ,सध्या वन्य प्राण्यामुळे मोठया प्रमाणावर शेतीचे नुकसान होत आहे, तर आता सरकारकडून शेतीला सोलर कंपाऊंड करण्यासाठी ७५ % अनुदान देण्यात येणार आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेन्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
91
19
इतर लेख