AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
शेतकऱ्यांना सतावतेय अवकाळीचा चिंता!
🌦️सध्या राज्यात उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे.कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे.तर आजच्या व्हिडिओ द्वारे आपण माहिती घेऊया कि पुढील येणाऱ्या दिवसात कसे असेल हवामान. 🌦️संदर्भ:मौसम तक Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4