कृषी वार्ताजी आर आणि टेक एजुकेशन
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची नवीन योजना!
शेतकऱ्यांना व शेतकरी तरुणांना शेतीपूरक व्यवसाय करता यावा व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर राबविण्यास मान्यता दिलेली आहे .आणि कुठे अर्ज कुठे करावा, कृषी पर्यटनाचे फायदे काय आहे आणि यामध्ये कशा प्रकारे उत्पन्न मिळणार आहे. या विषयीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो पहा.
संदर्भ - जी आर आणि टेक एजुकेशन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
134
17
इतर लेख