AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांना, शेतीच्या कागदपत्रांबाबत महत्वाची माहिती!
➡️ ७/१२ किंवा फेरफार या कागदपत्रांविषयी सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून फेरफारमध्ये केल्या जाणाऱ्या दुरुस्ती तसेच दुरुस्ती झाल्यानंतर सर्व माहिती कशी तपासावी हे जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
17