कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांना लागली लॉटरी, तुमचे नाव आहे का पहा !
➡️शेतकरी मित्रांनो,ज्यांनी महा.डी.बी.टी. पोर्टल च्या माध्यमातून ज्यांनी अर्ज केले होता.अश्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. म्हणजेच त्याच्यासाठी नवीन अपडेट आले आहे.याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.