नई खेती नया किसानAgrostar
शेतकऱ्यांना मिळाले फायदेच फायदे!
🌱दिपक शंकर कदम हे शेतकरी मित्र अँग्रोस्टार मध्ये 2016 पासुन जोडले गेले आहेत.यांनी आपल्या पिकासाठी अमेझ एक्स या अळीनाशकाची फवारणी घेतली. ज्याचा त्याना अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. ते सांगतात कि,एकदा अमेझ एक्स ची फवारणी झाली की आळी लगेच मरते. तसेच उत्पादनात वाढ होते. उत्पादनात वाढ झाल्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पादन झाले.
🌱दीपक कदम या शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा.
🌱संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.