कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांना मिळणार १२,००० रु. सन्मान निधी!
➡️नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मानधन म्हणून याआधी 6000 रुपये रक्कम दिली जात होती.परंतु 9 मार्च रोजी घोषित झालेल्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये यासंदर्भातील एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे.तर त्याबद्दल संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.