समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज!
➡️शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी 7.5 एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यासंदर्भातील जीआर शासनाने काढला आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 दरम्यान ही योजना लागू करण्यात येणार आहे. 44 लाख 03 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.या योजेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.