AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाKavyaaa's Vlog
शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देणारी सुंगधी वनस्पती 'जिरेनियम'!
➡️ आज महाराष्ट्रात दुष्काळी भागात अवकाळी वातावरणामुळे हंगामी पिकांची नुकसान होऊ लागली व यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसते. ➡️ म्हणूनच आपण अगदी दुष्काळी भागात घेऊ शकणाऱ्या सुगंधी वनस्पतीच्या शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Kavyaaa's Vlog. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
4
इतर लेख