AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांच्या मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई!
शेतकरी बंधूंनो, मार्च, एप्रिल व मे २०२१ कालावधीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
3