गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांचे होतेय यामुळे नुकसान
🌱'कपास की पाठशाला' च्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की, कापूस पिकात येणाऱ्या मूळकूज व लाल्या रोगामुळे आपले किती नुकसान होते? हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना फायदेशीर ठरतील याची संपूर्ण माहिती!
🌱आता स्मार्ट शेतकरी बना! सुरुवातीपासूनच योग्य खते आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवा.
🌱संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.