AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महसूल कायदाTech With Rahul
शेतकऱ्यांकरीता गौण खनिजे आणि महसूल कायदा!
शेतीच्या विविध कामामध्ये गौण खजिजाचा वापर करावा लागतो, अश्यावेळी शेतकऱ्यांसाठी तसेच गावातील रहिवाश्याकरिता गौण खनिज वापराबाबत निमावली महसूल विभागामार्फत बनविलेली आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
7