कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
शेतकरी वीज बिल माफी योजना २०२१ बाबत सविस्तर!
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे म्हणजेच महावितरण शेतकरी योजना २०२१ - २३ यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज बिलावरती ५०% सूट देण्यात येणार आहेत. तर या योजनेविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- CSC RELATED INFORMATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
141
37
इतर लेख