कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana,
शेतकरी योजना अर्ज करण्यास मुदतवाढ!
➡️ शेतकरी बंधूंनो, या योजनेच्या संदर्भासंबंधित एक नवीन अपडेट आले आहे.
➡️ महा डीबीटी एक शेतकरी एक अर्ज या योजनेची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० होती परंतु आता या तारखेत मुदतवाढ झाली आहे.
➡️ कोणती आहे अंतिम तारीख आता, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा