गुरु ज्ञानAgrostar India
शेतकरी म्हणतायेत फ्लोरेन्स आहे कमाल!
🌸पीक लागवड झाल्यापासून सर्व शेतकरी पिकाच्या भरगोस आणि गुणवत्तापूर्ण उत्पन्नासाठी दिवसरात्र कष्ट करतात. पिकात वेगवेगळ्या औषधाचा वापर करतात. परंतु पिकामध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका असते ती म्हणजे फुलधारणेची, कारण जेवढा चांगला फुलोरा असतो तितके जास्त उत्पन्न देखील निघते. तर पिकामध्ये फुलोरा वाढीसाठी जे औषध एक नंबर ठरले आहे ते म्हणजे फ्लोरेन्स. या औषधाबद्दल शेतकऱ्यांना जे रीझल्ट मिळाले आहेत. ते त्यांनी या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितले आहेत.
🌸फ्लोरेन्स औषधाबद्दल अधिक माहिती 👇🏻
insert table share on mail
🌸संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.