AgroStar
शेतकरी मित्रांनो,आपण बेबी कॉर्न शेती करता का ?
पोलAgrostar
शेतकरी मित्रांनो,आपण बेबी कॉर्न शेती करता का ?
🌱शेतकरी मित्रानो, जर तुम्ही बेबी कॉर्न शेती करत असाल आणि तुमचे बेबी कॉर्न पीक निर्यात करायचे असेल, तर अॅग्रोस्टार तुमच्यासाठी एक अप्रतिम व्यासपीठ घेऊन आले आहे! अॅग्रोस्टार तुमच्या घरपोच येईल आणि तुमचे पीक खरेदी करेल, तेही बाजारभावाच्या तुलनेत वाजवी दरात, तुम्हाला तुमची पिके निर्यात करायची असतील तर खाली दिलेला फॉर्म नक्की भरा किंवा कमेंट करून सांगा. https://forms.gle/MxmC3PBrHRXWhVvA6 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3