शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
🌱रविराज जाधव हे कराड येथील रहिवासी आहेत आणि ते अ‍ॅग्रोस्टारशी खूप वर्षांपासून जोडले देखील आहेत.यांनी आपल्या शेतातील ऊस पिकासाठी अ‍ॅग्रोस्टार चे शुगरकेन स्पेशल हे उत्पादन खरेदी केले होते. ज्यामुळे त्याना ऊस पिकामध्ये अधिक उत्तम रिझल्ट मिळाला. तर याबद्दल त्यांनी आपले अनुभव पोस्ट करून सांगितले आहेत. 🌱शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
2
इतर लेख