शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
🌱गंगापूर तालुक्यातील आण्णासाहेब मुरलीधर औताडे या शेतकरी मित्रांनी आपल्या कोथिंबीर पिकासाठी क्रुझर हे औषध वापरले होते. या औषधाच्या वापराने यांना अगदी उत्तम फायदा झाला. याबद्दल त्यांनी आपल्या पोस्ट द्वारे अनुभव सांगितले आहेत. 🌱शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1
इतर लेख