AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
🌱शेतकरी मित्रांनो, आज आपण पंढरपूर चे शेतकरी दिपक कदम यांची पोस्ट पाहणार आहोत, जे अनेक दिवसांपासून आपल्या ऊस पिकासाठी अ‍ॅग्रोस्टारकडून औषधे आणि सल्ला घेत आहेत आणि त्यांना अ‍ॅग्रोस्टार च्या पॉवर जेल या पीक पोषकाचा परिणाम पिकामध्ये खूप चांगला पाहायला मिळाला. 🌱त्यांनी पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-https://static.agrostar.in/appimages/Production/Frontend/261735/POST/03072022%2021:25:31?tr=n-wm 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2