AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकरी दिनाच्या लकी ड्रॉ विजेत्यांचे अभिनंदन!
🎉🎉🎉अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!🎉🎉🎉 🥳शेतकरी दिनाच्या शुभ मुहूर्तावर, अ‍ॅग्रोस्टारने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व विभागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 22 ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आली होती. 🥳स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांची नावे पहा👇 🥳यातील काही शेतकऱ्यांनी व्हिडिओमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🥳संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0