कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेतकरी कर्जमाफी साठी 1 जुलैपासून अभियान!
👉🏻राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत असून, त्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना सुरू करणार आहे. या अभियानदरम्यान संघटनेकडून कोणत्या मागण्या पूर्ण करण्याची विचारणा केली जाणार आहे याबद्दल सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहा.
👉🏻संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.