AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताआपलं गाव आपला विकास
शेतकरी कर्जमाफीची अपात्र यादी आली, नाव असेल तर करा हे काम!
शेतकरी बंधूंनो, थकीत कर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करण्यात अली होती. यामध्ये बऱ्याच शेतकरी अपात्र झाले आहे व त्याची यादी देखील जाहीर झाली आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
112
52