कृषि वार्ताDD Sahyadri News
शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांसाठी ठरत आहे
वरदान!
➡️शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून गट शेती आणि उत्पादक कंपनीच्या
माध्यमातून प्रक्रिया सयंत्र उभारणीसाठी प्रोत्सहान देण्यात येत आहे.
➡️उत्पादक ते ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात अली आहे.
➡️काय आहे हि कंपनी आणि शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहे या विषयी सविस्तर माहितीसाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - DD Sahyadri News,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.