AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
शेण, गोमूत्रापासून झटपट बनवा स्लरी..
शेतकरी मित्रांनो, स्लरीचे पिकासाठी व जमिनीसाठी अनेक फायदे आहेत हे तर आपल्याला माहिती आहेच पण हि स्लरी कमी वेळेत कशी तयार करायची? लागणारे साहित्य व कृती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
222
30