AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
शिवांश कापूस बियाणांनी करा लागवडीचे अचूक नियोजन!
🌱शेतकरी मित्रांनो, कापूस बियाणांची योग्य निवड हे खूप जास्त महत्वाचे असते हे आपण सर्वाना माहीत आहे. तर आज आपण अश्याच शेतकऱयांना भेटणार आहेत ज्यांनी गेल्या वर्षी योग्य बियाणे निवडून भरगोस उत्पन्न घेतले. त्यासाठी व्हीडीओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:-AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
12
इतर लेख