AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शिवांश कापूस बियाणांनी करा लागवडीचे अचूक नियोजन!
🌱शिवांश कापूस बियाणे हाती घेतले असेल, तर मग नक्कीच हा व्हिडीओ आपल्यासाठी ठरेल फायदेशीर. जमीन निवडीपासून ते अचूक लागवड कशी करावी यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडीओव्दारे जाणून घ्या. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
18
इतर लेख