आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शिमला मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. नेतराम सैनी
राज्य - राजस्थान
उपाय - १९:१९:१९@१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!