AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
शासन निर्णय या बँकेची कर्जमाफी!
➡️ भूविकास बँकेच्या संपूर्ण कर्जदारांचे व्याजासह कर्ज माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे, या निर्णयाचा फायदा कोणाला होणार तसेच शासन निर्णय काय आहे याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे. ➡️ ➡️ संदर्भ:-Tech with rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3
इतर लेख